(विकलांग, माजी सनिक/खेळाडूंसाठी एलडीसी, ट्रेड्समन मेट, सफाईवाला, फायरमनची काही पदे राखीव) महाराष्ट्रातील पुणे, पुलगाव (वर्धा), मुंबई येथील आस्थापनांवर रिक्त पदे एकूण ३३६.
दहावी उत्तीर्ण ही पात्रता असलेली पदे –
१) फायरमन – पुणे – १० पदे.
उंची – १६५ सें.मी. (अज – १६२.५ सें.मी.) छाती – ८१.५ – ८५ सें.मी. वजन – ५० कि.ग्रॅ.
शारीरिक क्षमता चाचणी – १.६ कि.मी. ६ मिनिटांत धावणे. ६३.५ कि.ग्रॅ. वजनाचा मनुष्य उचलून १८३ मीटर अंतर ९६ सेकंदांत वाहून नेणे. तसेच २.५मी. लांबीचा खंदक लांब उडी मारून पार करणे. ३ मी. उंचीच्या दोरावर हात आणि पाय यांचा वापर करून चढणे.
२) ट्रेड्समन मेट – पुणे – १६० पदे, पुलगाव – ३९ पदे, मुंबई – २० पदे.
शारीरिक क्षमता चाचणी – १.५ कि.मी. अंतर ६ मिनिटांत धावणे. तसेच ५०कि.ग्रॅ. वजन उचलून २०० मी. अंतर १०० सेकंदांत पार करणे.
३) वेंडर – पुणे – ३ पदे.
४) सिव्हिल मोटर ड्रायव्हर (सीएमडी) (ओजी) मुंबई – २ पदे (अवजड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक).
दहावी उत्तीर्ण + एक वर्षांचा अनुभव आवश्यक असलेली पदे –
१) सफाईवाला – पुणे – १७ पदे, पुलगाव – ३ पदे, मुंबई – २ पदे.
२) मेसेंजर – पुणे – ६ पदे, पुलगाव – ३ पदे.
३) वॉशरमन – मुंबई – २ पदे.
४) गार्डनर – पुलगाव – १ पद.
५) फिमेल सर्चर – पुणे – ४ पदे (महिला)
६) बार्बर – मुंबई – १ पद.
दहावी उत्तीर्ण + आयटीआय उत्तीर्ण पात्रता किंवा ३ वर्षांचा अनुभव असलेली पदे –
१) आर्मरर,
२) फिटर (एमव्ही) – पुणे – १ पद.
३) टिन अँड कॉपर स्मिथ – पुणे – १ पद.
४) वेहिकल मेकॅनिक – पुलगाव – १ पद.
५) कारपेंटर आणि जॉयनर – पुणे – ३ पदे.
६) पेंटर आणि डेकोरेटर – पुणे – १ पद.
७) टेलर – पुणे – १ पद.
८) कुक – पुणे – ४ पदे.
बारावी उत्तीर्ण पात्रता असलेली पदे –
१) लोवर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी) – पुणे – ८३ पदे, मुंबई – ३ पदे (एलडीसी निवडीसाठी टायिपग टेस्ट (इंग्रजी – ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी – ३० श.प्र.मि.) घेतली जाईल.)
२) स्टेनो ग्रेड-२ – पुणे – २ पदे. (स्किल टेस्ट – ८० श.प्र.मि. वेगाने डिक्टेशन १० मिनिटांसाठी ट्रान्सक्रिप्शनसाठी इंग्रजी – ५० मिनिटे किंवा हिंदी ६५ मिनिटे.)
पदवी (कोणत्याही शाखेतील) किंवा मटेरियल्स मॅनेजमेंटमधील डिप्लोमा किंवा इंजिनीअिरग डिप्लोमा (कोणत्याही शाखेतील) पात्रता असलेली पदे –
१) मटेरियल असिस्टंट – पुणे – ८ पदे, पुलगाव – १ पद.
निवड पद्धती – लेखी परीक्षा. वस्तुनिष्ठ स्वरूपाची. १०० गुणांसाठी. कालावधी – २ तास. त्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता आणि कारणे, न्यूमरिकल अॅप्टिटय़ूड, इंग्रजी, सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित प्रत्येकी.
शारीरिक क्षमता चाचणी/प्रॅक्टिकल/स्किल टेस्ट (केवळ पात्रता स्वरूपाच्या) अंतिम निवड यादी लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार. सर्व निवड प्रक्रिया एओसी सेंटर, सिकंदराबाद येथे होईल. इमाव उमेदवारांनी जातीचा दाखला स्कॅन करून अर्जासोबत अपलोड करावा.
मटेरियल असिस्टंट आणि सीएमडी (ओजी) पदांसाठी वयोमर्यादा – दि. १० जानेवारी, २०१८ रोजी १८-२७ वष्रे. इतर पदांसाठी वयोमर्यादा – १८ ते २५ वष्रे. (कमाल वयोमर्यादेत सूट. इमाव –
३ वष्रे, अजा/अज – ५ वष्रे, विकलांग – १०/१३/१५ वष्रेपर्यंत)
ऑनलाइन अर्ज www.aocrecruitment.gov.in या संकेतस्थळावर दि. ६ जानेवारी, २०१८ (संकेतस्थळावरील जाहिरातीनुसार) (एम्प्लॉयमेंट न्यूजमधील जाहिरातीनुसार १० जानेवारी, २०१८) पर्यंत करावेत.
मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ येथे एक वर्षांच्या कालावधीकरिता अभियांत्रिकी पदवीधर/ पदविकाधारक उमेदवारांची ‘शिकाऊ उमेदवार’ (अॅप्रेंटिस) म्हणून भरती.
१) विद्युत अभियंता – १ पद.
२) यंत्र अभियंता – ४ पदे,
३) विद्युत व इलेक्ट्रॉनिक अभियंता – १ पद.
पात्रता – पद क्र. १ ते ३ साठी संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण.
४) यंत्र अभियंता – २ पदे.
पात्रता – यंत्र अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण.
निवड प्रक्रिया – अंतिम वर्षांच्या परीक्षेतील गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल.
दरमहा स्टायपेंड – रु. ४,९८४/- पदवीधर शिकाऊ उमेदवार. रु. ३,५४२/- पदविकाधारी (तंत्रज्ञ) शिकाऊ उमेदवार, जात प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, गुणपत्रिका (राजपत्रित अधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या प्रतींसह संपूर्ण परिचय पत्र देऊन जाहिरातीत जोडलेल्या प्रारूपात वरील पत्त्यावर दि. ६ जानेवारी, २०१८ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. ‘वरिष्ठ महाव्यवस्थापक, मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ, जि. ठाणे – ४२१ ५०२.’
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp OR Telegram (https://t.me/VidyarthiMitra) , Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा