असिस्टंट मॅनेजर (३ जागा)
शैक्षणिक पात्रता : सीए/सीएमए/आयसीडब्ल्यूएआय/एमबीए (फायनान्स) मधील ५५ टक्के गुणांसह पदवी
अनुभव : संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा : ३० वर्षे
अकाऊंट असिस्टंट (२ जागा)
शैक्षणिक पात्रता : पदवी सोबत सीए इंटरमेजीएट पास/सीएमए इंटरमेजीएट
वयोमर्यादा : २८ वर्षे
अंतिम तारीख : दि. ३ नोव्हेंबर २०१७
अधिक माहिती : www.engineeringprojects.com या संकेतस्थळावर उपलब्ध.
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा