महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालक (माहिती) पदाच्या अ.जा. (१ जागा), इमाव (१ जागा), अमागास (३ जागा) अशा एकूण ५ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्हता : पत्रकारिता विषयातील पदवी किंवा कला/शास्त्र/वाणिज्य/विधी या विषयातील पदवी आणि पत्रकारिता पदविका
अनुभव : नामांकित संस्थेमधील पर्यवेक्षकीय पदावरील कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव
अंतिम दिनांक : दि. २१ ऑगस्ट २०१७
अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध.
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा