भारत सरकार (संरक्षण मंत्रालय) युनिट / डेपो : आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपामध्ये विविध पदांच्या १३ जागा

भारत सरकार (संरक्षण मंत्रालय) युनिट / डेपो : आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपामध्ये विविध पदांच्या १३ जागा

अंतिम तारिक 8th September 2017

भारत सरकार (संरक्षण मंत्रालय) युनिट / डेपो : आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपामध्ये विविध पदांच्या १३ जागा

स्टोअरकीपर (१ जागा)

शैक्षणिक अर्हता :
 १० वी उत्तीर्ण, संगणकावरील इंग्रजी ३५ व व हिंदी ३० श.प्र.मि. टायपींग स्पीड

वयोमर्यादा : १८ ते ३२ वर्षे

चपरासी (१ जागा), सफाईवाला (१ जागा), ट्रेडसमन मेट (१० जागा) 

शैक्षणिक अर्हता :
 १० वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्डकडील समतुल्य अर्हता

वयोमर्यादा : अनुक्रम १८ ते २७, ३०, ३२ वर्षे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवस

जाहिरात