भारतीय प्रसाकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक

भारतीय प्रसाकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक

अंतिम तारिक 16th October 2017

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा - २०१८ च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता ११ महिने पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्रसाकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक प्रवेशासाठी रविवार, दिनांक १०.१२.२०१७ रोजी प्रवेश परीक्षा नाशिक येथे घेतली जाणार आहे. 

 

अर्ज करण्याची पद्धत 

  • प्रतुत परीक्षेसाठी अर्ज फक्त (Online) पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकाण्यात येणार नाही. 
  • Online अर्ज www.iasnashik.org.in या संकेतस्थळा द्रारे दिनक १५.०९.२०१७ ते १६.१०.२०१७ या कालावधीत सदर करणे आवश्यक आहे.