केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत मार्केटींग ऑफिसर पदाच्या ३२ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत मार्केटींग ऑफिसर पदाच्या ३२ जागा

अंतिम तारिक 11th August 2017

मार्केटींग ऑफिसर (२८ जागा)

अर्हता : पदव्युत्तर पदवी (ॲग्रिकल्चर / बॉटनी), कॉमर्स इकॉनॉमिक्स विषयासह)

वयोमर्यादा : ३० वर्षे


स्पेशालिस्ट (बायो केमिस्ट्री) (३ जागा)

अर्हता : एमबीबीएस पदवी

वयोमर्यादा : ४० वर्षे


असिस्टंट केमिस्ट (१ जागा)

अर्हता : पदव्युत्तर पदवी (केमिस्ट्री/अग्रीकल्चरल केमिस्ट्री/सॉईल सायन्स)

वयोमर्यादा : ३० वर्षे

अंतिम तारीख : ११ ऑगस्ट २०१७

अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज :  संकेतस्थळावर उपलब्ध.