शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर, १२० श.प्र.मि. इतक्या गतीचे मराठी लघुलेखनाचे व किमान ४० श.प्र.मि.इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
वयोमर्यादा : १८ ते ३८ , मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे आणि शासकीय कर्मचाऱ्यांना ४८ वर्षे,
अंतिम दिनांक : शुक्रवार, दिनांक १ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा