इंडियन बँकेत विविध १४५ विशेषज्ञांची भरती

अंतिम तारिक 2nd May 2018

• माहिती व तंत्रज्ञान विभाग (Information Technology Department) - ३१ जागा

पदाचे नाव - सहाय्यक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक 

शैक्षणिक पात्रता - 
बी.ई / बी.टेक / एमबीए / सीए / पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि ३, ५, ७ वर्षाचा अनुभव आवश्यक 

वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २५ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

• माहिती यंत्रणा सुरक्षा सेल (Information Systems Security Cell) - ७ जागा

पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक 

शैक्षणिक पात्रता - बी.ई / बी.टेक / एमबीए / सीए / पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि ३, ५, ७ वर्षाचा अनुभव आवश्यक 

वयोमर्यादा - 
१ जानेवारी २०१८ रोजी २० ते ३५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

• ट्रेझरी विभाग - १३ जागा

पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता - 
बी.ई / बी.टेक / एमबीए / सीए / पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि ३, ५, ७ वर्षाचा अनुभव आवश्यक 

वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २५ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

• जोखीम व्यवस्थापन विभाग (Risk Management Department) - ६ जागा 

पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता - 
बी.ई / बी.टेक / एमबीए / सीए / पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि ३, ५, ७ वर्षाचा अनुभव आवश्यक 

वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २५ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

• सुरक्षा (Security) - २५ जागा 

पदाचे नाव - व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता - 
बी.ई / बी.टेक / एमबीए / सीए / पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि ३, ५, ७ वर्षाचा अनुभव आवश्यक 

वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २३ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

• क्रेडिट विभाग - ५० जागा

पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता - 
बी.ई / बी.टेक / एमबीए / सीए / पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि ३, ५, ७ वर्षाचा अनुभव आवश्यक 

वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २३ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

• नियोजन आणि विकास विभाग (Planning and Development) - २ जागा

पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता - 
बी.ई / बी.टेक / एमबीए / सीए / पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि ३, ५, ७ वर्षाचा अनुभव आवश्यक 

वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २२ ते ३५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

• जागा आणि खर्च विभाग (Premises and Expenditure) - ११ जागा

पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता - 
बी.ई / बी.टेक / एमबीए / सीए / पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि ३, ५, ७ वर्षाचा अनुभव आवश्यक 

वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २३ ते ३५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

• ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - १० एप्रिल २०१८

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २ मे २०१८

-----------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा