आयुक्त राज्य कामगार विमा योजनेत विविध पदांच्या ७३३ जागा
क्ष-किरण तंत्रज्ञ (11 जागा)
शैक्षणिक अर्हता - बी.एस.सी.
क्ष किरण सहायक (6 जागा)
शैक्षणिक अर्हता – एस.एस.सी.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (12 जागा)
शैक्षणिक अर्हता - बी.एस.सी.
प्रयोगशाळा सहायक (11 जागा)
शैक्षणिक अर्हता - एस.एस.सी.
व्यवसायोपचार तज्ञ (5 जागा)
शैक्षणिक अर्हता - व्यवसायोपचार या विषयातील पदवी
भौतिकोपचार तज्ञ (6 जागा)
शैक्षणिक अर्हता - भौतिकोपचार या विषयातील पदवी
आहारतज्ञ (8 जागा)
शैक्षणिक अर्हता - बी.एस.सी. (होम सायन्स)
हृदयस्पंदन आलेख तंत्रज्ञ (9 जागा)
शैक्षणिक अर्हता - एस.एस.सी. किंवा तत्सम
मिश्रक औषध निर्माता (83 जागा)
शैक्षणिक अर्हता - एस.एस.सी. / बीफार्म पदवी / महाराष्ट राज्य औषध निर्माण परिषद यांचे नोंदणी प्रमाणपत्र
परिचारिका (582 जागा)
शैक्षणिक अर्हता - महाराष्ट नर्सिंग ॲण्ड मिडवायफरी कोर्स किंवा बी.एस.सी. नर्सिंग
वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे
अंतिम दिनांक - ३१ ऑगस्ट २०१७
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा