चांदूर रेल्वे नगर परिषद [Chandur Railway Nagar Parishad Amravati] अमरावती येथे स्थापत्य अभियंता पदांची ०१ जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील तज्ज्ञ (CLTC - Civil Engineer)
स्थापत्य अभियंता (Civil Engineer)
शैक्षणिक पात्रता : १) सिव्हिल इंजिनिअर (बी.ई./ बी.टेक./ एम.ई. / एम.टेक) मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण पदवीधारक ०२) किमान ०३ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : चांदूर, अमरावती
अर्ज पाठविण्याचा पत्ता : चांदूर रेल्वे नगर परिषद अमरावती.
Official Site : www.amravati.gov.in
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 8 October, 2018
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा