भारत सरकारचा उपक्रम अलेल्या एडसिल इंडिया लि. मध्ये अधिकारी पदाच्या १३ जागा

भारत सरकारचा उपक्रम अलेल्या एडसिल इंडिया लि. मध्ये अधिकारी पदाच्या १३ जागा

अंतिम तारिक 23rd September 2017

चीफ जनरल मॅनेजर (डिइएस)
शैक्षणिक पात्रता : बीई/बी.टेक (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सायन्स/ईलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन इंजिनीअरींग)
अनुभव : आयटी/आयसीटी क्षेत्रातील किमान २० वर्षांचा अनुभव

मॅनेजर (बिझनेस डेव्हलपमेंट) 
शैक्षणिक पात्रता : बीई/बी.टेक तसेच एमबीए / पीजीडीएम (२ वर्षाचा पूर्णवेळ कोर्स) 
अनुभव : बीझनेस डेव्हलपमेंट / मार्केटींग क्षेत्रातील किमान ८ वर्षांचा अनुभव

मॅनेजर (ह्युमन रिसोर्स)
शैक्षणिक पात्रता : एमबीए/पीजीडीएम (एचआर/पर्सनल मॅनेजमेंट) (२ वर्षाचा पूर्णवेळ कोर्स)
अनुभव : ह्युमन रिसोर्स क्षेत्रातील किमान ८ वर्षांचा अनुभव

कंपनी सेक्रेटरी 
शैक्षणिक पात्रता : एसीएस पदवी 
अनुभव : संबधित क्षेत्रातील किमान ८ वर्षांचा अनुभव

डेप्युटी मॅनेजर (डिजीटल एज्युकेशन सिस्टीम)
शैक्षणिक पात्रता : बीई/बीटेक (आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनकेशन इंजिनीअरींग)
अनुभव : आयटी/आयसीटी क्षेत्रातील कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव

असिस्टंट मॅनेजर (बिझनेस डेव्हलपमेंट) 
शैक्षणिक पात्रता : बीई/बीटेक तसेच एमबीए / पीजीडीएम (२ वर्षाचा पूर्णवेळ कोर्स) 
अनुभव : संबधित क्षेत्रातील किमान १ वर्षांचा अनुभव

असिस्टंट मॅनेजर (ह्युमन रिसोर्स) 
शैक्षणिक पात्रता : एमबीए/पीजीडीएम (ह्युमन रिसोर्स / पर्सनल मॅनेजमेंट) (२ वर्षाचा पूर्णवेळ कोर्स)
अनुभव : ह्युमन रिसोर्स क्षेत्रातील किमान १ वर्षांचा अनुभव

असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)
शैक्षणिक पात्रता : सीए किंवा आयसीडब्ल्युए
अनुभव : फायनान्स क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव

असिस्टंट मॅनेजर (डिजीटल एज्युकेशन सिस्टीम)
शैक्षणिक पात्रता : बीई/बीटेक (आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरींग)
अनुभव : आयटी/आयसीटी क्षेत्रातील किमान १ वर्षाचा अनुभव

असिस्टंट मॅनेजर (एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस)
शैक्षणिक पात्रता : बीई/आर्किटेक्चर/बी टेक(आर्किटेक्चर)
अनुभव : संबधित क्षेत्रातील किमान १ वर्षांचा अनुभव

असिस्टंट मॅनेजर (एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस)
शैक्षणिक पात्रता : बीई/बी टेक(सिव्हील इंजिनीअरींग)
अनुभव : संबधित क्षेत्रातील किमान १ वर्षांचा अनुभव

असिस्टंट मॅनेजर (ऑनलाईन टेस्टींग अँड ॲसेस्टमेंट सर्विसेस)
शैक्षणिक पात्रता : बीई/बी टेक(कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी /ईलेक्ट्रानिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरींग)
अनुभव : संबधित क्षेत्रातील किमान १ वर्षांचा अनुभव

असिस्टंट मॅनेजर (ओवरसिस एज्युकेशन सर्विसेस) 
शैक्षणिक पात्रता : एमबीए/पीजीडीएम (२ वर्षाचा पूर्णवेळ कोर्स)
अनुभव : संबधित क्षेत्रातील किमान १ वर्षांचा अनुभव