जिल्हा परिषद गडचिरोली येथे 'वैद्यकीय अधिकारी गट अ' पदांच्या १८ जागा

जिल्हा परिषद गडचिरोली येथे 'वैद्यकीय अधिकारी गट अ' पदांच्या १८ जागा

अंतिम तारिक 8th October 2018

जिल्हा परिषद [Zilah Parishd Gadchiroli] गडचिरोली येथे 'वैद्यकीय अधिकारी गट अ' पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी गट अ (Medical officer group A) : १८ जागा

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस

वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १५६००/- रुपये ते ३९१००/- रुपये + ग्रेड पे - ५४००/- रुपये

नोकरी ठिकाण : गडचिरोली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली.

Official Site : www.zpgadchiroli.org

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 October, 2018