परीक्षेचे टप्पे:
१) पूर्व परीक्षा – १०० गुण
२) मुख्य परीक्षा – ४०० गुण
-: परीक्षा योजना:-
प्रश्नपत्रिकेची संख्या – एक एकूण गुण – १००
विषय संकेतांक | विषय | दर्जा | माध्यम | प्रश्न संख्या | गुण | कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
---|---|---|---|---|---|---|---|
०१३ | मराठी | बारावी | मराठी | १०० | १०० | एक तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
०१३ | इंग्रजी | बारावी | इंग्रजी | – | – | – | – |
०१३ | सामान्य ज्ञान व बुद्धिमापन | पदवी | मराठी | – | – | – | – |
०१३ | अंकगणित | दहावी | मराठी | – | – | – | – |
अभ्यासक्रम
अ. क्र. | घटक व उपघटक |
१. | मराठी :- व्याकरण, सोपी वाक्यरचना, आणि नेहमीच्या शब्दांचा वापर |
२. | इंग्रजी :- स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर |
३. | सामान्य ज्ञान:- दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म साहित्य, राजकारण, शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची भूगोलाची रूपरेषा यांवरील प्रश्न |
४. | बुद्धिमापन विषयक प्रश्न:- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न |
५. | अंकगणित:- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी |
विक्रीकर विभागातील कर सहायक, गट- क (मुख्य) परीक्षा Tax Assistant, Gr. C (Mains) Examination |
-: परीक्षा योजना:-
प्रश्नपत्रिकेची संख्या – एक
एकूण गुण – ४००
विषय संकेतांक | विषय | दर्जा | माध्यम | प्रश्न संख्या | गुण | कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
---|---|---|---|---|---|---|---|
०२८ | मराठी | बारावी | मराठी | २०० | ४०० | दोन तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
०२८ | इंग्रजी | बारावी | इंग्रजी | – | – | – | – |
०२८ | सामान्य ज्ञान व बुद्धिमापनचाचणी | पदवी | मराठी व इंग्रजी | – | – | – | – |
०२८ | मूलभूत गणितीय कौशल्य | दहावी | मराठी व इंग्रजी | – | – | – | – |
०२८ | पुस्तपालन व लेखाकर्म
(Book Keeping & Accountancy) |
बारावी | मराठी व इंग्रजी | – | – | – | – |
अभ्यासक्रम
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मूलभूत गणितीय कौशल्य आणि पुस्तपालन व लेखाकर्म या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.
अ. क्र. | घटक व उपघटक |
१. | मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार, यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग |
२. | इंग्रजी: Spelling, Common Vocabulary, Punctuation, Expressions, Simple Sentense Structure, Grammer, Use Of Idioms and Phrases & their Meaning |
३. | सामान्य ज्ञान
आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल: पृथ्वी, जगातील नैसर्गिक विभाग, हवामान, अक्षांश – रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी नागरिकशास्त्र: राज्य व्यवस्थापन (प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन) भारतीय राज्यघटना: घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्वाची कलमे/ ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे -शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री वमंत्रिमंडळ, Role अधिकार व कार्ये, राज्य विधिमंडळ – विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार व कार्ये व Role, विधी समित्या पंचवार्षिक योजना: |
४. | चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील. |
५. | बुद्धिमापन चाचणी व मूलभूत गणितीय कौशल्य
बुद्धिमत्ता चाचणी: उमेदवार कितीलवकरव अचूकपणे विचार कर शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. मूलभूत गणितीय कौशल्य: (Basic Numeracy/Numerical Skill – numbers and their relations, orders of magnitude, etc. (Class X Level) |
६. | अंकगणित: गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा – तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्वमापन व क्षेत्रमापन, इत्यादी |
७. | पुस्तपालन व लेखाकर्म (Book -Keeping & Accountancy) – लेखाकर्म अर्थ, लेखा संज्ञा, द्विनोंद पद्धतीची मूलभूत तत्वे, लेखकर्माकरिता दस्ताऐवज, रोजकीर्द, सहाय्यक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तीय विवरणपत्रे तयार करणे, नफा न -कामविणाऱ्या संस्थांची खाती
Bookkeeping meaning & definition, Accounting terminology, Fundamentals of Double Entry, Source documents for accounting, Journal, Subsidiary Books, Ledger, Bank Reconciliation Statements, Trial Balance, Depreciation, Final Accounts, Preparing Financial Statements, Accounts of non-profit-making organizations. |
८. | आर्थिक सुधारणा व कायदे – पार्श्वभूमी, उदारीकरण, खागजीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकर, VAT |
लोकसेवा आयोगामार्फत गट-ब संवर्गातील विविध पदांच्या एकूण ८०६ जागा
लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या २४० जागा
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी पूर्व परीक्षा 2020