विविध बँकेमध्ये विविध पदांसाठी आयबीपीएस सामाईक परीक्षा

विविध बँकेमध्ये विविध पदांसाठी आयबीपीएस सामाईक परीक्षा

अंतिम तारिक 14th August 2017

पदाचे नाव – ऑफीस असीस्टंट, अर्हता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, वयोमर्यादा – 18 ते 28 वर्षे

पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर, अर्हता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे

पदाचे नाव – जनरल बँकींग ऑफीसर, अर्हता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, वयेामर्यादा - 21 ते 32 वर्षे

पदाचे नाव – स्पेशालीस्ट ऑफीसर, अर्हता – इलेक्टॉनीक्स / कम्युनीकेशन / कम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेश टेक्नॉलॉजी अथवा समतुल्य विषयातील पदवी, वयोमर्यादा - 21 ते 32 वर्षे

पदाचे नाव – सिनीअर मॅनेजर, अर्हता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, वयोमर्यादा – २१ ते ४० वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – १४ ऑगस्ट २०१७

अधिक माहिती  संकेतस्थळावर उपलब्ध.