नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तालिका वकिल या पदासाठी थेट मुलाखत

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तालिका वकिल या पदासाठी थेट मुलाखत

अंतिम तारिक 30th August 2017


शैक्षणिक अर्हता : विधी शाखेची पदवी

अनुभव : न्यायालयीन ५ वर्षाचा अनुभव

अंतिम दिनांक : ३० ऑगस्ट २०१७

स्थळ : आयुकत दालन, नवी मुंबई माहनगरपालिका मुख्यालय, चौथा मजला, भूखंड क्र.१, सेक्टर – १५ ए, सीबीडी , बेलापूर, नवी मुंबई

अधिक माहितीसाठी : nmmc.gov.in अथवा - 27567231 या क्रमांकावर संपर्क साधावा.