भारतीय रेल्वे रिक्रूटमेंट सेल मार्फत मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ तांत्रिक सहयोगी पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ तांत्रिक सहयोगी पदांच्या ३७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बांधकाम अभियांत्रिकी/ बी. एस्सी. पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
West Central Railway Recruitment 2020
DMRC Recruitment 2019