केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स विभागात कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदाच्या ३०३ जागांची भरती
कॉन्स्टेबल (टेलर) १९ जागा), गार्डनर-(माळी) (३८ जागा), कॉब्लर (२७ जागा)
पात्रता : दहावी उत्तीर्ण
अनुभव : २ वर्षांचा अनुभव किंवा आयटीआयमधील एक वर्षाचा कोर्स आणि एक वर्षाचा अनुभव किंवा संबंधित ट्रेडमधील आयटीआयचा दोन वर्षे कालावधीचा कोर्स उत्तीर्ण
वयोमर्यादा : १८ ते २३ वर्षे
वॉटर कॅरिअर (९५ जागा), सफाई कर्मचारी (३३ जागा), कुक (५५ जागा), वॉशरमन (२५ जागा), बार्बर (११ जागा)
पात्रता : दहावी उत्तीर्ण
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ७ सप्टेंबर २०१७
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा