MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कनिष्ठ तांत्रिक अधिकारी या पदाच्या २ जागा

LAST DATE 31st August 2017

महाराष्ट लोकसेवा आयोगातर्फे कनिष्ठ तांत्रिक अधिकारी (२ जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्हता – कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेची पदवी, 

वयोमर्यादा - ३८ ते ४३ वर्षे

अंतिम दिनांक - १३ ऑगस्ट २०१७

अधिक माहिती : http://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.