उत्तर पश्चिम रेल्वे [North Western Railway] मध्ये विविध पदांच्या ३०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ ऑक्टोबर २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
लिपिक टंकलेखक (Clerk cum Typist) : ११ जागा
सहाय्यक लोको पायलट (Assistant Loco Pilot) : १५९ जागा
तंत्रज्ञ (Technician) : १३ जागा
तिकीट परीक्षक (Ticket Examiner) : १० जागा
व्यावसायिक लिपिक (Commercial Clerk) : ०२ जागा
स्टेनोग्राफर (Stenographer) : ०१ जागा
फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा
माल गार्ड (Goods Guard) : ४७ जागा
स्टेशन मास्टर (Station Master) : ५७ जागा
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ०५ जागा
नर्स कर्मचारी (Staff Nurse) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी / १२ वी / पदवी
वयाची अट : १८ वर्षे ते ४२ वर्षे
हाय्यक लोको पायलट (Assistant Loco Pilot) : १५९ जागा
तंत्रज्ञ (Technician) : १३ जागा
तिकीट परीक्षक (Ticket Examiner) : १० जागा
व्यावसायिक लिपिक (Commercial Clerk) : ०२ जागा
स्टेनोग्राफर (Stenographer) : ०१ जागा
फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा
माल गार्ड (Goods Guard) : ४७ जागा
स्टेशन मास्टर (Station Master) : ५७ जागा
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ०५ जागा
नर्स कर्मचारी (Staff Nurse) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी / १२ वी / पदवी
वयाची अट : १८ वर्षे ते ४२ वर्षे
अधिक माहितीसाठी:http://rrc.onlinerecruit.net/
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा