Government

भारतीय वायुसेनेत सुपरिटेंडंट आणि स्टोअर किपर पदाच्या एकूण ९५ जागा

LAST DATE 16th September 2017

सुपरिटेंडट (स्टोअर्स) (५५ जागा) 
पात्रता : पदवी उत्तीर्ण, संबंधित कामाचा अनुभव

स्टोअर किपर (४० जागा)
पात्रता : १२ वी उत्तीर्ण, संबंधित कामाचा अनुभव

वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे (इमाव – २८ वर्षे, अजा/अज – ३० वर्षे)

अंतिम तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवस

अधिक माहिती : दि. १२ ते १८ ऑगस्ट २०१७ रोजीचा एम्लॉयमेंट न्यूज मध्ये उपलब्ध.