भारतीय कृषी अनुसंधान परिषदेत लघुलेखक आणि लिपीक पदाच्या १७३ जागा

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेत लघुलेखक आणि लिपीक पदाच्या १७३ जागा

अंतिम तारिक 25th September 2017

लघुलेखक (९५ जागा)
शैक्षणिक पात्रता : १२ वी किंवा समकक्ष, इंग्रजी किंवा हिंदी लघुलेखन ८० श.प्र.मि. 

कनिष्ठ लिपीक (७८ जागा)
शैक्षणिक पात्रता : १२ वी किंवा समकक्ष, इंग्रजी किंवा हिंदी टंकलेखन ३० श.प्र.मि.

वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे