राष्ट्रीय पशु जैव प्राद्योगिकी संस्थानमध्ये विविध पदांच्या ११ जागा
वैज्ञानिक (जी) (१ जागा), वैज्ञानिक (एफ)(१ जागा)
शैक्षणिक अर्हता – पी.एच.डी., वयोमर्यादा – ५० वर्षे
वैज्ञानिक (ई)(२ जागा)
शैक्षणिक अर्हता - पी.एच.डी., वयोमर्यादा – ४५ वर्षे
तांत्रिक अधिकारी (४ जागा)
शैक्षणिक अर्हता – बी.एसस्सी. / बी.फार्म. / बी.ई./बी.व्हीएसस्सी, वयोमर्यादा - ३० वर्षे
सीनिअर मॅनेजर (१ जागा)
शैक्षणिक अर्हता – मानव संसाधन विकास विषयात पदव्युत्तर पदवी किंवा मानव संसाधन विकास विषयात एमबीए, वयोमर्यादा - ४५ वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ सप्टेंबर २०१७
अधिक माहिती : www.niab.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध.
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा