Government

पुणे येथील महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या एकूण ८३ जागा

LAST DATE 13th March 2020

महिला व बाल विकास विभाग, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८३ जागा 
राज्य प्रकल्प समन्वयक, विशेषज्ञ लिंग, संशोधन अधिकारी, प्रशिक्षण व संशोधन अधिकारी, सहाय्यक, महिला कल्याण अधिकारी आणि जिल्हा समन्वयक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – परीक्षा शुल्क १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा