असिस्टंट सॉईल कन्झर्वेशन ऑफिसर (नॅच्युरल रिसोर्स मॅनेजमेंट/रिफाईंड फार्मिंग सिस्टीम) (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : अग्रोनॉमी किंवा ॲग्रीकल्चरमधील मास्टर डिग्री
अनुभव : संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : ३५ वर्षे
सायंटिफिक ऑफिसर (केमिकल) (९ जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी मधील पदव्युत्तर पदवी किंवा केमिकल टेक्नॉलॉजी/केमिकल इंजिनीअरींग मधील पदवी
अनुभव : संबंधित क्षेत्रातील एक वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : ३० वर्षे
सायंटिफिक ऑफिसर (नॉन-डिस्ट्रक्टीव्ह) (४ जागा)
शैक्षणिक पात्रता : फिजीक्समधील पदव्युत्तर पदवी किंवा ईलेक्ट्रिक/मॅकेनिकल इंजिनीअरींग मधील पदवी
अनुभव : संबंधित क्षेत्रातील एक वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : ३० वर्षे
नौटिकल सर्व्हायव्हर-कम-डेप्युटी डायरेक्टर जनरल (टेक्निकल) (५ जागा)
शैक्षणिक पात्रता : मास्टर ऑफ अ फॉरेन गोईंग शिप सर्टीफिकेट
अनुभव : संबंधित क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : ५० वर्षे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. १७ नोव्हेंबर २०१७
अधिक माहिती : http://upsconline.nic.in किंवा http://upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा