स्टाफ सिलेक्शनमार्फत सायंटिफिक असिस्टंट पदाच्या ११०२ जागा

स्टाफ सिलेक्शनमार्फत सायंटिफिक असिस्टंट पदाच्या ११०२ जागा

अंतिम तारिक 14th August 2017

अर्हता : विज्ञान शाखेतील पदवी (फिजिक्स विषयासह)/कॉम्युटर सायन्स/आयटी/कॉम्युक्टर ॲप्लिकेशन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधील इंजिनीअरिंग पदविका.

वयोमर्यादा : इमाव-३३, अजा/अज-३५ 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १४ ऑगस्ट २०१७

अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध.