Government

महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे येथे सरळसेवेने पदे भरण्यासाठी माजी सैनिकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

LAST DATE 30th September 2017

कल्याण संघटक (०८ जागा)
शैक्षणिक अर्हता – दहावी
वयोमर्यादा - ५० वर्षे

वसतिगृह अधीक्षक (०३ जागा)
शैक्षणिक अर्हता – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम
वयोमर्यादा - ५० वर्षे

कवायत प्रशिक्षक (०१ जागा)
शैक्षणिक अर्हता – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम
वयोमर्यादा - ५० वर्षे

लिपीक टंकलेखक (२१ जागा)
शैक्षणिक अर्हता – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम
वयोमर्यादा - ४५ वर्षे

वाहन चालक (०२ जागा)
शैक्षणिक अर्हता - चौथी उत्तीर्ण 
वयोमर्यादा - ५० वर्षे

शिपाई (०२ जागा)
शैक्षणिक अर्हता - चौथी उत्तीर्ण
वयोमर्यादा - ५० वर्षे

चौकीदार (०२ जागा)
शैक्षणिक अर्हता - चौथी उत्तीर्ण
वयोमर्यादा - ५० वर्षे

अधिक माहितीसाठी - www.mahasainik.com

अंतिम दिनांक - ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत