अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेत सहाय्यक अधिकारी, वरिष्ठ लिपिक, जेष्ठ टंकलेखक, कनिष्ठ टंकलेखक, शिपाई पदांच्या एकुण 36 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत
पदाचे नाव:
शाखा व्यवस्थापक/आय.टी. अधिकारी : 07 जागा
सहाय्यक अधिकारी : 08 जागा
वरिष्ठ लिपिक : 09 जागा
जेष्ठ टंकलेखक : 01 जागा
कनिष्ठ टंकलेखक : 01 जागा
शिपाई :10 जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी, बि.ई.कॉम्प्युटर, टायपिंग, 12 वी उत्तीर्ण, 10 वी उत्तीर्ण, MS-CIT पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
वयोमर्यादा : 06 सप्टेंबर 2017 रोजी 38 वर्षांपर्यंत (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : Rs 400/- मागास प्रवर्ग : Rs 200/-
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2017
जाहिरात: http://www.zpshikshakbankamt.com/
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा