MPSC

विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क मुख्य परीक्षा - 2017

LAST DATE 7th November 2017

 

परीक्षेचे टप्पे:

१) पूर्व परीक्षा – १०० गुण

२) मुख्य परीक्षा – ४०० गुण

-: परीक्षा योजना:-

प्रश्नपत्रिकेची संख्या – एक                                                                                                 एकूण गुण – १००

विषय संकेतांक विषय दर्जा माध्यम प्रश्न संख्या गुण कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
०१३ मराठी बारावी मराठी १०० १०० एक तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
०१३ इंग्रजी बारावी इंग्रजी
०१३ सामान्य ज्ञान व बुद्धिमापन पदवी मराठी
०१३ अंकगणित दहावी मराठी

 

अभ्यासक्रम

अ. क्र. घटक व उपघटक 
. मराठी :- व्याकरण, सोपी वाक्यरचना, आणि नेहमीच्या शब्दांचा वापर
२. इंग्रजी :- स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर
३. सामान्य ज्ञान:- दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म साहित्य, राजकारण, शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची भूगोलाची रूपरेषा यांवरील प्रश्न
४. बुद्धिमापन विषयक प्रश्न:- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न
५. अंकगणित:- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी

 

विक्रीकर विभागातील कर सहायक, गट- क (मुख्य) परीक्षा  Tax Assistant, Gr. C (Mains) Examination

-: परीक्षा योजना:-

प्रश्नपत्रिकेची संख्या – एक   

एकूण गुण – ४००

 

विषय संकेतांक विषय दर्जा माध्यम प्रश्न संख्या गुण कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
०२८ मराठी बारावी मराठी २०० ४०० दोन तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
०२८ इंग्रजी बारावी इंग्रजी
०२८ सामान्य ज्ञान व बुद्धिमापनचाचणी पदवी मराठी व इंग्रजी
०२८ मूलभूत गणितीय कौशल्य दहावी मराठी व इंग्रजी
०२८ पुस्तपालन व लेखाकर्म

 

(Book Keeping & Accountancy)

बारावी मराठी व इंग्रजी

अभ्यासक्रम

मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मूलभूत गणितीय कौशल्य  आणि पुस्तपालन व लेखाकर्म या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.

अ. क्र.  घटक व उपघटक 
१. मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार, यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग
२. इंग्रजी: Spelling, Common Vocabulary, Punctuation, Expressions, Simple Sentense Structure, Grammer, Use Of Idioms and Phrases & their Meaning
३. सामान्य ज्ञान

 

आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्राचा भूगोल: पृथ्वी, जगातील नैसर्गिक विभाग, हवामान, अक्षांश – रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी

नागरिकशास्त्र: राज्य व्यवस्थापन (प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन)

भारतीय राज्यघटना: घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्वाची कलमे/ ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे -शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री वमंत्रिमंडळ, Role अधिकार व कार्ये, राज्य विधिमंडळ – विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार व कार्ये व Role, विधी समित्या

पंचवार्षिक योजना:

४. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
५. बुद्धिमापन चाचणी व मूलभूत गणितीय कौशल्य

 

बुद्धिमत्ता चाचणी: उमेदवार कितीलवकरव अचूकपणे विचार कर शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील.

मूलभूत गणितीय कौशल्य: (Basic Numeracy/Numerical Skill – numbers and their relations, orders of magnitude, etc. (Class X Level)

६. अंकगणित: गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा – तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्वमापन व क्षेत्रमापन, इत्यादी
७. पुस्तपालन व लेखाकर्म (Book -Keeping & Accountancy) – लेखाकर्म अर्थ, लेखा संज्ञा, द्विनोंद पद्धतीची मूलभूत तत्वे, लेखकर्माकरिता दस्ताऐवज, रोजकीर्द, सहाय्यक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तीय विवरणपत्रे तयार करणे, नफा न -कामविणाऱ्या संस्थांची खाती

 

Bookkeeping meaning & definition, Accounting terminology, Fundamentals of Double Entry, Source documents for accounting, Journal, Subsidiary Books, Ledger, Bank Reconciliation Statements, Trial Balance, Depreciation, Final Accounts, Preparing Financial Statements, Accounts of non-profit-making organizations.

८.  आर्थिक सुधारणा व कायदे – पार्श्वभूमी, उदारीकरण, खागजीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकर, VAT