ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती

ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती

अंतिम तारिक 19th September 2017

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि. (ओएनजीसी) मध्ये विविध पदांच्या 27 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 

ह्युमन रिसोर्स एक्झिक्युटिव्ह (20 जागा)

पात्रता : एचआरडीमधील एमबीए किमान 60 टक्के. युजीसी नेट विषय कोड 55 किंवा मॅनेजमेंट कोड क्र.17 उत्तीर्ण

 

फायनान्स अँड अकाऊंट्स ऑफिसर (5 जागा)

पात्रता : एमबीए (फायनान्स) किमान 60 टक्के गुण. युजीसी नेट विषय मॅनेजमेंट कोड क्र. 17 उत्तीर्ण 

ऑफिशिअल लँग्वेज ऑफिसर (2 जागा)

पात्रता : हिंदी भाषेतील पदव्युत्तर पदवी किमान 60 टक्के गुण इंग्रजी विषयासह. अनुवादाचा अनुभव

वयोमर्यादा : उपरोक्त (1) व (2) पदासाठी 30 वर्षे (3) पदासाठी 40 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 सप्टेंबर 2017

जाहिरात: http://www.ongcindia.com/