IBPS मार्फत लिपिक पदांच्या 7883 जागांची महाभरती

IBPS मार्फत लिपिक पदांच्या 7883 जागांची महाभरती

अंतिम तारिक 3rd October 2017

IBPS मार्फत लिपिक पदांच्या 7883 जागांची महाभरती

तर्फे लिपिक पदाच्या 7883 जागांच्या भरतीकरीता सामायीक परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकुण जागा 7883 जागा  (महाराष्ट्र 775 जागा)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी 

वयोमर्यादा : 1 सप्टेंबर 2017 रोजी 20 ते 28 वर्षे  

परिक्षा शुल्क : Rs 600/-   (SC/ST/अपंग/माजी सैनिक: Rs 100/-)

पूर्व परीक्षा : 02, 03, 09 & 10 डिसेंबर 2017,   

मुख्य परीक्षा : 21 जानेवारी 2018

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर 2017  

ऑनलाईन अर्ज प्रक्रीया 12 सप्टेंबरपासून सुरू होईल

जाहिरात: http://www.ibps.in/