स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'कनिष्ठ अभियंता सामाईक परीक्षा-२०१७ जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'कनिष्ठ अभियंता सामाईक परीक्षा-२०१७ जाहीर

अंतिम तारिक 17th November 2017

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांच्या जागा भरण्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'कनिष्ठ अभियंता सामाईक परीक्षा-२०१७' या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहितीसाठी:http://www.ssconline.nic.in/





Go to www.addthis.com/dashboard to customize your tools