सीमा सुरक्षा दलात [BSF] कॉन्स्टेबल पदांच्या १०७४ जागा

सीमा सुरक्षा दलात [BSF] कॉन्स्टेबल पदांच्या १०७४ जागा

अंतिम तारिक 11th October 2017

सीमा सुरक्षा दलात [Border Security Force] कॉन्स्टेबल पदांच्या १०७४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ ऑक्टोबर २०१७ आहे. सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कॉन्स्टेबल कोबलर : ६७ जागा

कॉन्स्टेबल शिंपी : २८ जागा

कॉन्स्टेबल कार्पेटर : ०२ जागा

कॉन्स्टेबल ड्राफ्टस्मन : 101 जागा

कॉन्स्टेबल पेंटर : ०५ जागा

कॉन्स्टेबल कुक : ३३२ जागा

कॉन्स्टेबल वॉटर कॅरियर : १७७ जागा

कॉन्स्टेबल वॉशर मॅन : ३१३ जागा

कॉन्स्टेबल न्हावी : ८५ जागा

कॉन्स्टेबल स्वीपर : २१२ जागा

कॉन्स्टेबल व्हेटर : २७ जागा

कॉन्स्टेबल माळी : ०१ जागा

कॉन्स्टेबल खोजी : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०२ वर्षे अनुभव किंवा ITI  किंवा डिप्लोमा

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते २३ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते २०२००/- रुपये

अधिक माहितीसाठी:http://bsf.nic.in/en/recruitment.html