सहाय्यक प्राध्यापक पदासाठी चौतिसावी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) जाहीर

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी चौतिसावी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) जाहीर

अंतिम तारिक 26th October 2017

महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि यु.जी.सी. नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी असलेल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांनी आयोजित केलेली सहाय्यक प्राध्यापक पदासाठी चौतिसावी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी घेण्यात येणार असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ आक्टोबर २०१७ आहे.

अधिक माहितीसाठी : http://setexam.unipune.ac.in/