लोकसेवा आयोग मार्फत सहाय्यक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०१७ जाहीर

लोकसेवा आयोग मार्फत सहाय्यक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०१७ जाहीर

अंतिम तारिक 27th October 2017

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'सहाय्यक कक्ष अधिकारी' पदाच्या एकूण १०७ जागा भरण्यासाठी रविवार १० डिसेंबर २०१७ रोजी केवळ मुंबई केंद्रांवर 'सहाय्यक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०१७' आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ आक्टोबर २०१७ आहे. 

अधिक माहितीसाठी: www.mpsc.gov.in