राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत [NUHM] पुणे महानगरपालिकेत

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत [NUHM] पुणे महानगरपालिकेत

अंतिम तारिक 27th September 2017

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पुणे [National Urban Health Mission, Pune Municipal Corporation] महानगरपालिकेत विविध पदांच्या २१२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक २५, २६ व २७ सप्टेंबर २०१७ रोजी आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS 

वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत

अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी : ३७ जागा

शैक्षणिक पात्रता : MS/DNB/Diploma in Ophthalmology/ MD/DMRD in Radiology/DCH/DA/MDS/BDS/MS, OBGY/DNB, OBCY/DGO/DNB ENT/DORL/ BSc/MSc (Food & Nutrition )/ BSc &PG Diploma in Deities & Nutrition

वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत

स्टाफ नर्स : ४२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) GNM कोर्स

फार्मासिस्ट : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : D.Pharm 

ANM : ६४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ANM कोर्स

प्रयोगशाळा तंत्रज्ञ : ४० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) BSc ०२) DMLT

डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंटंट (PMU) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Com ०२) मराठी व इंग्रजी टायपिंग  ०३) ०२ वर्षे अनुभव

डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंटंट (UPHC) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Com  ०२) मराठी व इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. ०३) MS-CIT  ०४) अनुभव आवश्यक 

अटेंडंट : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०७ वी उत्तीर्ण 

वयाची अट उर्वरित पदांसाठी : ३८ वर्षांपर्यंत

मुलाखतीचे ठिकाण : सर्वे नं. 770/3, बाकरे एवेन्यू, गली नं. 7, कॉसमॉस बॅंकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे – 411 005.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 27 September, 2017 

अधिक माहितीसाठी:http://nuhm.upnrhm.gov.in/nuhm/aboutus.html





Go to www.addthis.com/dashboard to customize your tools