युनियन बँकेत केडीट ऑफिसर पदाच्या २०० जागा

युनियन बँकेत केडीट ऑफिसर पदाच्या २०० जागा

अंतिम तारिक 4th November 2017

युनियन बँक ऑफ इंडियायांच्या आस्थापनेवरील 'विशेष अधिकारी' पदांच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१७ आहे. 

अधिक माहितीसाठी:https://www.unionbankofindia.co.in/home.aspx

Go to www.addthis.com/dashboard to customize your tools