युनियन बँक ऑफ इंडियात क्रेडिट अधिकारी पदाच्या २०० जागा

युनियन बँक ऑफ इंडियात क्रेडिट अधिकारी पदाच्या २०० जागा

अंतिम तारिक 21st October 2017

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. किमान ६० टक्के गुण आवश्यक

अनुभव : कोणत्याही शेड्युल्ड कमर्शिअल बँकेतील क्रेडिट विभागातील अधिकारी पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव 

वयोमर्यादा : २३ ते ३२ वर्षे

अंतिम तारीख : दि. २१ ऑक्टोबर २०१७

अधिक माहिती : www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध.