मुंबई विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील भूमापक व कोर्ट क्लर्कची एकूण २२ पदे सरळसेवेने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुंबई विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील भूमापक व कोर्ट क्लर्कची एकूण २२ पदे सरळसेवेने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

अंतिम तारिक 28th September 2017

भूमापक (२२ जागा)
शैक्षणिक अर्हता - १२ वी उत्तीर्ण आणि शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा सर्वेक्षक हा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण, एम.एस.सी.आय.टी. व ॲटोकॅड संगणकीय अभ्यासक्रम उत्तीर्ण
अनुभव – कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव

कोर्ट क्लर्क (१ जागा)
शैक्षणिक अर्हता – १२ वी उत्तीर्ण, एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण
अनुभव – दिवाणी, सत्र किंवा उच्च न्यायालयात कमीत कमी ५ वर्षांचा कोर्ट क्लर्क म्हणून अनुभव
वयोमर्यादा - ३८ ते ४३ वर्षे

अंतिम दिनांक - २८ सप्टेंबर २०१७
अधिक माहितीसाठी:https://mmrda.maharashtra.gov.in/