महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 394 जागांसाठी भरती

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 394 जागांसाठी भरती

अंतिम तारिक 20th September 2017

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी गट अ पदाच्या 394 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता: 

वैद्यकीय अधिकारी (MBBS) : MBBS किंवा समतुल्य पात्रता

वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) : बालरोगचिकित्सा, शल्यचिकित्सा, औषधवैदक किंवा स्त्रीरोग चिकित्सा किंवा समतुल्य पात्रता

वयोमर्यादा : 31 ऑगस्ट 2017 रोजी 38 वर्षांपर्यंत (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक आरोग्य सेवा, आरोग्य भवन, ४था मजला ,सेंट जॉर्ज रुग्णालय आवार, पी.डिमेलो रोड,  मुंबई 400001

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2017

जाहिरात: http://www.arogya.maharashtra.gov.in/