महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१७ जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१७ जाहीर

अंतिम तारिक 27th October 2017

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'विक्रीकर निरिक्षाक' पदाच्या एकूण २५१ जागा भरण्यासाठी रविवार ७ जानेवारी २०१७ रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे केंद्रांवर 'विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा- २०१७' आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ आक्टोबर २०१७ आहे. 

अधिक माहितीसाठी:https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx