A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Trying to get property of non-object

Filename: helpers/frontend_helper.php

Line Number: 61

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत नागपूर येथे पर्यवेक्षकीय पदाच्या ११५ जागा

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत नागपूर येथे पर्यवेक्षकीय पदाच्या ११५ जागा

अंतिम तारिक 9th November 2017

स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन कंट्रोलर (६२ जागा)
शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रिकल / मॅकेनिकल / ईलेक्ट्रॉनिक्स शाखेतील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी

सेक्शन इंजिनिअर (ईलेक्ट्रिकल) (५ जागा)
शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रिकल मधील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी

सेक्शन इंजिनिअर (ईलेक्ट्रॉनिक्स) (४ जागा)
शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रॉनिक्स / ईलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन मधील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी

सेक्शन इंजिनिअर (मॅकेनिकल) (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : मॅकेनिकलमधील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी

ज्युनिअर इंजिनिअर (ईलेक्ट्रिकल) (१८ जागा)
शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रिकलमधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका

ज्युनिअर इंजिनिअर (ईलेक्ट्रॉनिक्स) (१६ जागा)
शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रॉनिक्स / ईलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन मधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका

ज्युनिअर इंजिनिअर (मॅकेनिकल) (४ जागा)
शैक्षणिक पात्रता : मॅकेनिकलमधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका

ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील) (५ जागा)
शैक्षणिक पात्रता : सिव्हीलमधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका

वयोमर्यादा : १८ ते २८ वर्षे 

अंतिम तारीख : ९ नोव्हेंबर २०१७

अधिक माहिती :http://metrorailnagpur.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध.