महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत नागपूर येथे तांत्रिक पदाच्या ९१ जागा

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत नागपूर येथे तांत्रिक पदाच्या ९१ जागा

अंतिम तारिक 9th November 2017

टेक्निशिअन (ईलेक्ट्रीकल) (३४ जागा)
शैक्षणिक पात्रता : आयटीआय (एनसीव्हीटी/एससीव्हीटी) ईलक्ट्रीशिअन ट्रेड

टेक्निशिअन (सिव्हील) (३२ जागा)
शैक्षणिक पात्रता : आयटीआय (एनसीव्हीटी/एससीव्हीटी) फिल्टर / मॅसॉन-सिव्हील कन्स्ट्रक्टर / प्लबंर ट्रेड

टेक्निशिअन (ईलेक्ट्रॉनिक्स) (२५ जागा)
शैक्षणिक पात्रता : आयटीआय (एनसीव्हीटी/एससीव्हीटी) मॅकेनिक रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर 

वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे 

अंतिम तारीख : ९ नोव्हेंबर २०१७

अधिक माहिती : http://metrorailnagpur.com या संकेतस्थळावर उपलब्ध.