भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेमध्ये ९ जागा

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेमध्ये ९ जागा

अंतिम तारिक 6th November 2017

सायंटिस्ट-बी (लाईफ सायन्‍सेस) (४ जागा) 
शैक्षणिक अर्हता : प्रथम श्रेणीत उत्तीर्ण लाईफ सायन्समधील पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीत एम.एस्सी. 

सायंटिस्ट-बी (सोशल सायन्सेस (१ जागा)
शैक्षणिक अर्हता :
शैक्षणिक अर्हता : प्रथम श्रेणीत उत्तीर्ण पदव्युत्तर पदवी (सोशल सायन्सेस/ॲन्थरोपोलॉजी / फिजीकोलॉजी)

सायंटिस्ट-सी (रीप्रोडक्टीव्ह बायोलॉजी) (२ जागा)
शैक्षणिक अर्हता : लाईफ सायन्समधील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण पदव्युत्तर पदवी 

सायंटिस्ट-सी (वेटरीनरी सायन्सेस)
शैक्षणिक अर्हता : एम.व्ही.एस्सी. पदवी

सायंटिस्ट-डी (मेडीकल ऑब्स्ट्रेस्टीक्स ॲण्ड गायनाकॉलॉजी/प्रिव्हेंटीव्ह ॲण्ड सोशल मेडीसीन / पेडीएट्रीक्स) “१ जागा)
शैक्षणिक अर्हता : गायनाकॉलॉजी / पेडीएट्रीक्स मधील पदव्युत्तर पदवी (एमडी/एमएस/डीएनबी) 

अंतिम दिनांक : दि. ६ नाव्हेंबर २०१७

अधिक माहिती : www.nirrh.res.in किंवा http://www.icmr.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध.