भारतीय विमानतळ प्राधिकरणात ज्युनिअर असिस्टंट पदाच्या ८४ जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ज्युनिअर असिस्टंट पदाच्या ८४ जागा

अंतिम तारिक 14th October 2017

शैक्षणिक अर्हता : दहावी उत्तीर्ण आणि मॅकेनिकल /ऑटोमोबाईल / फायर अभ्यासक्रमातील नियमित पदविका किंवा बारावी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे 

अंतिम दिनांक : १४ ऑक्टोबर २०१७

अधिक माहिती :http://www.airindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध.