भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये इंजिनिअरींग पदाच्या २०० जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये इंजिनिअरींग पदाच्या २०० जागा

अंतिम तारिक 17th October 2017

ज्युनियर एक्झीक्युटीव्ह (सिव्हील) (५० जागा)
शैक्षणिक अर्हता – मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/स्थापत्य विषयातील पदवी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण
वयोमर्यादा - २७ ते ३२ वर्षे

ज्युनिअर एक्झीक्युटीव्ह (इलेक्ट्रीकल), (५० जागा)
शैक्षणिक अर्हता - मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मधील ईलेक्ट्रिकल विषयातील पदवी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण
वयोमर्यादा - २७ ते ३२ वर्षे

ज्युनिअर एक्झीक्युटीव्ह (इलेक्टॉनिक) (१०० जागा)
शैक्षणिक अर्हता - मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मधील ईलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम्युनिकेशन/ईलेक्ट्रिकल विषयातील पदवी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण
वयोमर्यादा - २७ ते ३२ वर्षे

अंतिम दिनांक - १८ सप्टेंबर २०१७ ते १७ ऑक्टोबर २०१७

अधिक माहितीसाठी – https://www.aai.aero/