भारतीय कृषी अनुसंधान परिषदेत लघुलेखक आणि लिपीक पदाच्या 173 जागा

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेत लघुलेखक आणि लिपीक पदाच्या 173 जागा

अंतिम तारिक 25th September 2017

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेत लघुलेखक आणि लिपीक पदाच्या 173 जागा

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेत लघुलेखक (95 जागा) आणि लिपीक (78 जागा) अशा एकुण 173 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.लघुलेखक (95 जागा)

शैक्षणिक पात्रता : 12 वी किंवा समकक्ष, इंग्रजी किंवा हिंदी लघुलेखन 80 श.प्र.मि. 

कनिष्ठ लिपीक (78 जागा)

शैक्षणिक पात्रता : 12 वी किंवा समकक्ष, इंग्रजी किंवा हिंदी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2017

जाहिरात: http://www.icar.org.in/