पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 167 जागांसाठी भरती

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 167 जागांसाठी भरती

अंतिम तारिक 11th September 2017

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी ड्रायव्हर व शिपाई पदाच्या भरती करीता आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकुण जागा : 167

1) ड्रायव्हर : 15 जागा

2) शिपाई : 152 जागा

शैक्षणिक पात्रता:

ड्रायव्हर : जड/हलके चारचाकी वाहन चालक परवाना

शिपाई : एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण

वयोमर्यादा : 31 ऑगस्ट 2017 रोजी 18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परिक्षा शुल्क : पद क्र.1: Rs 300/- पद क्र.2: Rs 400/-

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2017

जाहिरात: http://www.pdccbank.com/ 





Go to www.addthis.com/dashboard to customize your tools