नागपूर नॅशनल सीव्हील डिफेन्स कॉलेजमध्ये फिल्ड ट्रेनर पदाच्या २ (ओबीसी) जागा

नागपूर नॅशनल सीव्हील डिफेन्स कॉलेजमध्ये फिल्ड ट्रेनर पदाच्या २ (ओबीसी) जागा

अंतिम तारिक 27th November 2017

शैक्षणिक पात्रता : एचएससी किंवा सायन्स विषयासह समकक्ष
अनुभव : होमगार्ड/सीव्हील डिफेन्स/फायर सर्विसमधील दोन वर्षाचा अनुभव किंवा एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र प्राप्त 

वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे

अंतिम तारीख : दि. २७ नोव्हेंबर २०१७

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डायरेक्टर, नॅशनल सीव्हील डिफेन्स कॉलेज, सीव्हील लाईन्स, नागपूर-४४०००१

अधिक माहिती : http://www.cddrm-ncdc.org/