दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या एकूण २०५ जागा

दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या एकूण २०५ जागा

अंतिम तारिक 30th October 2017

दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २०५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० आक्टोबर २०१७ आहे.

आधिक माहितीसाठी:http://www.thanedistrictbank.com/

Go to www.addthis.com/dashboard to customize your tools