दिल्ली आयआयटीमध्ये विविध पदांच्या १२ जागा

दिल्ली आयआयटीमध्ये विविध पदांच्या १२ जागा

अंतिम तारिक 31st October 2017

उप निबंधक (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी ५५ टक्के गुणांसह
अनुभव : ९ वर्षांचा असिस्टंट प्रोफेसर पदाचा अनुभव

प्रिंसीपल टेक्निकल ऑफिसर (४ जागा)
शैक्षणिक पात्रता : एम.टेक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष

टेक्निकल ऑफिसर (६ जागा)
शैक्षणकि पात्रता : एम.टेक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष

पब्लीक रिलेशन ऑफिसर (१ जागा)
शैक्षणकि पात्रता : जर्नालिझम ॲण्ड मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. ३१ ऑक्टोबर २०१७
अधिक माहिती : www.iitd.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध.